D. El. Ed. Examination NOVEMBER, 2021FIRST YEAR (REVISED SYLLABUS )PROFICIENCY IN MARATHI(Part 1)डी. एल. एड. प्रथम वर्ष मराठी भाषा संप्रेषण व प्रभुत्व
D. El. Ed. Examination NOVEMBER, 2021 FIRST YEAR (REVISED SYLLABUS ) PROFICIENCY IN MARATHI (Part 1) Date 20/11/2021 Max. Marks: 40 प्र.1. (अ ) एका वाक्यात उत्तरे लिहा : (3) 1. संप्रेशनाचे दोन प्रकार कोणते? उत्तर : भाषिक व अभाषिक हे दोन संप्रेषणाचे प्रकार आहेत. 2. वर्ण म्हणजे काय? उत्तर : चिन्हाकीत केलेले मुलध्वनी म्हणजे वर्ण होय. 3. व्याकरण म्हणजे काय? उत्तर : 'व्याकरण म्हणजे एखाद्या भाषेचे स्पष्ठीकरण करणारे शास्त्र' होय. ब ) विसंगत घटक ओळखा?(2) 1. श्रवण,वाचन,भूमिकापालन, भाषण, लेखन उत्तर: भूमिकापालन 2. झाडे, फुले, पाने, फळे, नद्या उत्तर:नद्या क ) वाक्यापूर्ती करा: (3) 1. भाष म्हणजे......... उत्तर : भाष म्हणजे बोलणे. 2. उच्च्यारीत शब्दाद्वारे विचार वा भावना व्यक्त करण्याची क्रिया म्हणजे......... उत्तर : उच्च्यारीत शब्दाद्वारे विचार वा भावना व्यक्त करण्याची क्रिया म्हणजे भाषण. 3. अपश्रवण म्हणजे......... उत्तर : अपश्रवण म्हणजे चुकीचे ऐकणे. प्र.2. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 60 ते 80 शब्दात लिहा : (8) 1. श्रावणासंबंधी पाळावायचे शिष्ठाचार लिहा. उत्तर :श्रावणासंबंधी पाळावायचे...